Blood Donation camp organized


CSMSS Campus, Chhatrapati Sambhajinagar
7 May 2025
दिनांक ०७ मे २०२५ रोजी आपल्या संस्थेचे सचीव मा. पद्माकर मुळे साहेब यांचे जन्मदिवस निमीत्ताने आपल्या संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात सकाळी आठ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे अवचित्य साधून विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी होउन रक्तदान केले.
Send Your Request To Us

Call Us On: +91-9922668199 Or Fill in Our Enquiry Form

Enquire now